Posts

महापौर पदाची व पुण्याची जबाबदारी माझ्या हातात देण्याकरिता खूप खूप आभार. आता वाटचाल पारदर्शी कारभार व विकासाकडे. Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra BJP Pune City

Image

२८१३३ हा नुसता आकडा नसून नागरिकांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाचा पुरावा आहे. सर्व नागरिकांचे मनापासून आभार !

सर्व नागरिकांचे खूप खूप आभार ... तुमच्या शुभेच्छा, सहकार्य व पाठींब्यानेच हे यश शक्य झाले आहे. आता लक्ष संपूर्ण परिवर्तनाकडे! #Pune #BJP

Image
सर्व नागरिकांचे खूप खूप आभार ... तुमच्या शुभेच्छा, सहकार्य व पाठींब्यानेच हे यश शक्य झाले आहे. आता लक्ष संपूर्ण परिवर्तनाकडे!  # Pune   # BJP